आज सकाळी घंटाळी मित्र मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या योगशिक्षण पदविका अभ्यासक्रम क्र.27 चे उद्घाटन देवेंद्र बिल्डिंग मधील विहंग केंद्रातील गुरुवर्य ध्यानकक्ष येथे झाले..
त्यावेळी मंडळाच्या पदाधिकार्यानी दीप प्रज्वलन केले व नंतर म्हसकर गुरुजींचे प्रणव साधना या विषयावर व्याख्यान झाले...
Pandamic व Lockdown या कारणांमुळे बाकीचे सर्व प्रशिक्षणार्थी व शिक्षकांनी हा कार्यक्रम ONLINE पद्धतीने पाहिला..या कार्यक्रमाची काही छायाचित्रे..

   
   
   
   
   
 
   
   
   

 

 

   

Designed & Hosted by : MID   Promoted by : GID